E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची २५ मार्चपासून ऑनलाईन नोंदणी
Wrutuja pandharpure
20 Mar 2025
घरबसल्या करता येणार नोंदणी, चंदनउटी पूजेचा देखील समावेश
सोलापूर
, (प्रतिनिधी) : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. १ एप्रिल ते ३१ जुलै, २०२५ या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरुवात २५ मार्च रोजी सकाळी ११.०० पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
याबाबत मंदिर समितीच्या ०३ मार्च रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी हीींिीं://ुुुर्.ींळीींंहरर्श्रीीज्ञाळपळारपवळी.ेीस या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात ७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२४ व दुसर्या टप्प्यात १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपर्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती. यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आता, तिसर्या टप्प्यात ०१ एप्रिल ते ३१ जुलै, २०२५ या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, पाद्यपूजा व चंदनउटी पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या ०२१८६ -२९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा.
ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून पासून सुरुवात होत आहे, या चंदनउटी पूजेची नोंदणी देखील ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.
Related
Articles
सोने-चांदी सतत लकाकताहेत
27 Mar 2025
एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार दिल्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला
23 Mar 2025
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
28 Mar 2025
हैदराबादचा ४४ धावांनी विजय
24 Mar 2025
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
24 Mar 2025
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्या तिघांना अटक
24 Mar 2025
सोने-चांदी सतत लकाकताहेत
27 Mar 2025
एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार दिल्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला
23 Mar 2025
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
28 Mar 2025
हैदराबादचा ४४ धावांनी विजय
24 Mar 2025
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
24 Mar 2025
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्या तिघांना अटक
24 Mar 2025
सोने-चांदी सतत लकाकताहेत
27 Mar 2025
एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार दिल्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला
23 Mar 2025
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
28 Mar 2025
हैदराबादचा ४४ धावांनी विजय
24 Mar 2025
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
24 Mar 2025
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्या तिघांना अटक
24 Mar 2025
सोने-चांदी सतत लकाकताहेत
27 Mar 2025
एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार दिल्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला
23 Mar 2025
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
28 Mar 2025
हैदराबादचा ४४ धावांनी विजय
24 Mar 2025
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
24 Mar 2025
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्या तिघांना अटक
24 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
युपीआय व्यवहारावर कर?
2
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
3
राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही
4
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
5
जमिनी खालचे प्रदूषित पाणी एक गंभीर जागतिक समस्या
6
औटघटकेचे पंतप्रधान?